¡Sorpréndeme!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या नथीचा नखरा | Sonalee Kulkarni Nathicha Nakhara |Lokmat CNX Filmy

2021-08-24 2 Dailymotion

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं लाल रंगाच्या साडीतील शेअर केलेले काही फोटोज सध्या कमालीचे व्हायरल होतायेत.. या फोटोंमधील तिचा मनमोहक अंदाज सगळ्यांचच लक्षवेधून घेतोय.. त्यात एका गोष्टीची सर्वांत जास्त चर्चा रंगतेयं ती म्हणजे तिनं घातलेली डिझाईनर नथ.. जी तिच्या साडीवर अगदी उठून दिसतेयं...

#lokmatcnxfilmy #SonaleeKulkarni #NathichaNakhara
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber